Tuesday, 30 January 2018

Ase Amhi Kayastha - 2nd Edition

नमस्कार,
कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की "असे आम्ही कायस्थ" ची दुसरी सुधारित अवृत्ति प्रकाशित झाली आहे. आता "असे आम्ही कायस्थ" मध्ये १६६ पाककृति आणि १३ रीतींचा समावेष आहे.
Dear Friends,
We are happy to announce the 2nd Edition for "Ase Amhi Kayastha". The 2nd extended edition now includes 166 Recipes and 13 Customs.
While our publisher will soon make the book available at popular Bookstores in Mumbai and Pune(2nd week of February 2018), for now it can be purchased directly from us.
The price of the book is as follows:
Rs.150/- per copy.
Shipping and Handling Charges(Speed Post/Registered Post/Registered Parcel):
Within India
1 Copy - Rs.30/-
2 Copies - Rs.40/-
3 or more copies - Rs.50/- flat charges
International Shipping -As per actuals
For more details:
Contact -
Call/Message/Whatsapp -
9920095150(Yogesh Deshpande)
9702290260(Sushama Deshpande)
Mail - yogesh2203@gmail.com
Payment can be made using Online Bank Transfer/Paytm.
Also coming soon on Amazon India.
https://www.facebook.com/aseamhikayastha/


"असे आम्ही कायस्थ " दुसरी अवृत्ति - अनुक्रमाणिका

"असे आम्ही कायस्थ " दुसरी अवृत्ति - अनुक्रमाणिका 

चटणी 
१) ओल्या नारळाची चटणी
२) पुदीना चटणी
३) शिराळीच्या सालाची चटणी
४) लाल टोमॅटोची चटणी
५) सुक्या बोंबलाची चटणी
६) कोवळ्या ओल्या चिंचेची चटणी
७) सुक्या खोबऱ्याची चटणी
८) काळी मिरीची चटणी
९) आमसुलची चटणी
१०) कवठाची चटणी

कोशिंबीरी आणि रायते 
११) टोमॅटोची कोशिंबीर
१२) काकडीची पछड़ी
१३) केळी कोशिंबीर
१४) लाल भोपळ्याचें रायते
१५) कोबीची पछड़ी
१६) फरसबीची कोशिंबीर
१७) वांग्याचे रायते
१८) गाजराची कोशिंबीर

भाज्या 
१९) बटाटा काचऱ्याची लाल भाजी
२०) बटाटा काचऱ्या
२१) कच्चा बटाटा काचऱ्या पिवळी भाजी
२२) बटाटा कालवण
२३) बटाटा रस्सा
२४) वांग्याची भाजी
२५) भरली वांगी
२६) सोडे घालून भरली वांगी
२७) वांग्याचे काप
२८) दुधी भोपळ्याची परतलेली भाजी
२९) हिरव्या वाटणाची दुधीची भाजी
३०) डाळ घालून दुधीची भाजी
३१) सोडे अथवा करंडी घालून दुधीची भाजी
३२) दूधी भोपळ्याची गोड भाजी
३३) कारल्याच्या काचऱ्या
३४) कारल्याची भाजी
३५) कारल्याचि चिंच गुळाची भाजी
३६) भरली कंटोळी १
३७) भरली कंटोळी २
३८) परतलेली टोंडली
३९) डाळ घालून टोंडलीची भाजी
४०) टोंडली भाजी
४१) शिमला मिरची चिंच गुळाची भाजी
४२) पीठ पेरून शिमला मिरची
४३) करंडी भरून शिमला मिरची
४४) ओल्या नारळाची चव भरून शिमला मिरची
४५)  शेवळाची कणी
४६)  शेवळाची भाजी खीमा घालून
४७) शेवळाची भाजी करंडी घालून
४८) शेवळाच्या रुमाली वडया
४९) सोडे घालून माचवेल भाजी
५०) सुकी फ्लॉवरची भाजी
५१) फ्लॉवर वाटाणा भाजी
५२) फ्लॉवर भाजी
५३) फ्लॉवरचा कुर्मा
५४)  हिरवा वाटाणा कोबीचि भाजी
५५) दाळ घालून कोबी
५६) पीठ पेरून कोबीचि भाजी
५७) कोबीचि भाजी
५८) कोबीच्या वडया
५९) लाल भोपळा
६०) लाल भोपळा बटाटा भाजी
६१) लाल भोपळ्याचे काप
६२) लाल भोपळ्याच्या पुरया
६३) पडवळ
६४) वालपापडी
६५) वालपापडी वांगे घालून
६६) मिक्स भाजी
६७) गवार भोपळा भाजी
६८) भेंड्याची भाजी परतून
६९) भेंड्याची भाजी
७०) भेंड्याची भेंडोणी
७१) सुरण
७२) सुरण उपवास कीस
७३) सुरण काप
७४) वालाची उसळ
७५) मटार कानोले (दूसरी अवृत्ति)

आमटया 
७६) मसूराची आमटी
७७) मसूराच्या डाळीचे वरण
७८) आंबट वरण
७९) मुगाचे बिरडे  - पांढरे
८०) वालाचे बिरडे
८१) गुलोणी
८२) वड्याचे सांबार

भात खिचडी 
८३) कडव्या वालाची खिचडी
८४) मुगाची पिवळी खिचडी
८५) मसूर डाळीची खिचडी
८६) सोड्याची खिचडी
८७) कोलंबीची खिचडी
८८) मसाले भात
८९) फोडणीचा भात

मांसाहारी पदार्थ 
९०) सुक्या बोंबलाचे  कालवण
९१) ओल्या बोंबलाचे भरून कलवण
९२) बोंबलाचे भुणे
९३) सुके बोम्बील कंदा मसाला
९४) सुके बोम्बील फ्राय
९५) ओले बोम्बील फ्राय
९६) बोम्बील भजी
९७) मच्छी कालवण
९८) मिरोणी
९९) भरले पॉपलेट/हलवा
१००) करंदीचे वडे
१०१) कोलंबी फ्राय
१०२) कोलंबी कालवण
१०३) करंदीचे लोणचे
१०४) चिम्बोरीचे कालवण
१०५) भरली चिम्बोरी
१०६) तळलेली गाभोळी
१०७) उकडलेल्या अंड्याची भाजी
१०८) अंडी सोडून अंड्याचे कालवण
१०९) भरली अंडी
११०) सुके मटण
१११) नारळाच्या दूधातील मटण
११२) लिपटे मटण
११३) मटण चॉप्स
११४) मटण खिमा
११५) चिकन खिमा
११६) मटण कलेजी
११७) बटाटा बोम्बील (दूसरी अवृत्ति)
११८) सरंग्याचे भुजण (दूसरी अवृत्ति)
११९) चिकन खिमा कटलेट (दूसरी अवृत्ति)
१२०) खिमा पॅटिस (दूसरी अवृत्ति)
१२१) रावस किंवा घोळ कटलेट (दूसरी अवृत्ति)
१२२) मटन बिर्याणी (दूसरी अवृत्ति)
१२३) करंडी कानोले (दूसरी अवृत्ति)

सणानुसार पक्वान्न
१२४) नारळी भात
१२५) भरले घावणे
१२६) आरत्या
१२७) भरली केळी
१२८) लाल भोपळ्याचे घारगे
१२९) शेंगा
१३०) पंचामृत
१३१) सांजणी

गोड पदार्थ 
१३२) पुरणपोळी
१३३) बेसनाचे लाडू
१३४) राव्याचे लाडू
१३५) गुळपापडीच्या वडया
१३६) लवंगलतिका
१३७) खजुरया
१३८) कानोले
१३९) निनावे
१४०) खोबऱ्याच्या वडया (दूसरी अवृत्ति)
१४१) प्रसादाचा गोडा शिरा (दूसरी अवृत्ति)
१४२) गाजर हलवा (दूसरी अवृत्ति)
१४३) केळी वडया (दूसरी अवृत्ति)

उपवासाचे पदार्थ
१४४) बटाटा किस (दूसरी अवृत्ति)
१४५) रताळे किस (दूसरी अवृत्ति)
१४६) बटाटा रसाची उपवासाची भाजी (दूसरी अवृत्ति)
१४७) बटाटा उपवासाचा शिरा (दूसरी अवृत्ति)
१४८) रताळी गोडया फोड़ी (दूसरी अवृत्ति)
१४९) सुरण भाजी (दूसरी अवृत्ति)
१५०) कच्ची केळी उपवासाची भाजी (दूसरी अवृत्ति)
१५१) केळी काप (दूसरी अवृत्ति)

मसाले
१५२) मिरची पावडर (दूसरी अवृत्ति)
१५३) गरम मसाला (दूसरी अवृत्ति)
१५४) सी.के.पी. लाल मसाला (दूसरी अवृत्ति)
१५५) मेटकूट (दूसरी अवृत्ति)
१५६) वड्याचे पीठ (दूसरी अवृत्ति)
१५७) भाजणीचे वडे पीठ (दूसरी अवृत्ति)
१५८) थालिपिठाची भाजणी (दूसरी अवृत्ति)

बाळंतिणीसाठी खाद्यकृति 
१५९) कच्च्या डिंकाचे लाडू
१६०) डिंकाचे लाडू
१६१) मेथीचे लाडू
१६२) तळलेला लसूण
१६३) आळीव लाडू
१६४) आळीवाची खीर
१६५) सुंठीचा शिरा
१६६) खसखशीचा शिरा

कायस्थांच्या रीति
१) मूल जन्माला आल्यावर अकरवा दिवस
२) बारसे
३) बाळाची पहिली डावाची चतुर्थी
४) पहिली संक्रांत
५) होळी
६) जायवळ
७) मुंज
८) चैत्र गौरी
९) नवरात्र
१०) नवरात्र अष्टमी
११) चंपाषष्टी
१२) जेवणाचे ताट वाढण्याची पद्धत
१३) तेराव्याचे पान

नमस्कार,
कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की "असे आम्ही कायस्थ" ची दुसरी सुधारित अवृत्ति प्रकाशित झाली आहे. आता "असे आम्ही कायस्थ" मध्ये १६६ पाककृति आणि १३ रीतींचा समावेष आहे.

Dear Friends,
We are happy to announce the 2nd Edition for "Ase Amhi Kayastha". The 2nd extended edition now includes 166 Recipes and 13 Customs.
While our publisher will soon make the book available at popular Bookstores in Mumbai and Pune(2nd week of February 2018), for now it can be purchased directly from us. 
The price of the book is as follows:
Rs.150/- per copy.
Shipping and Handling Charges(Speed Post/Registered Post/Registered Parcel):
Within India
1 Copy - Rs.30/-
2 Copies - Rs.40/-
3 or more copies - Rs.50/- flat charges
International Shipping -As per actuals
For more details:
Contact - 
Call/Message/Whatsapp - 
9920095150(Yogesh Deshpande)
9702290260(Sushama Deshpande)
Mail - yogesh2203@gmail.com
Payment can be made using Online Bank Transfer/Paytm.
Also coming soon on Amazon India.

BOOK CONTENTS - 
चटणी 
१) ओल्या नारळाची चटणी
२) पुदीना चटणी
३) शिराळीच्या सालाची चटणी
४) लाल टोमॅटोची चटणी
५) सुक्या बोंबलाची चटणी
६) कोवळ्या ओल्या चिंचेची चटणी
७) सुक्या खोबऱ्याची चटणी
८) काळी मिरीची चटणी
९) आमसुलची चटणी
१०) कवठाची चटणी

कोशिंबीरी आणि रायते 
११) टोमॅटोची कोशिंबीर
१२) काकडीची पछड़ी
१३) केळी कोशिंबीर
१४) लाल भोपळ्याचें रायते
१५) कोबीची पछड़ी
१६) फरसबीची कोशिंबीर
१७) वांग्याचे रायते
१८) गाजराची कोशिंबीर

भाज्या 
१९) बटाटा काचऱ्याची लाल भाजी
२०) बटाटा काचऱ्या
२१) कच्चा बटाटा काचऱ्या पिवळी भाजी
२२) बटाटा कालवण
२३) बटाटा रस्सा
२४) वांग्याची भाजी
२५) भरली वांगी
२६) सोडे घालून भरली वांगी
२७) वांग्याचे काप
२८) दुधी भोपळ्याची परतलेली भाजी
२९) हिरव्या वाटणाची दुधीची भाजी
३०) डाळ घालून दुधीची भाजी
३१) सोडे अथवा करंडी घालून दुधीची भाजी
३२) दूधी भोपळ्याची गोड भाजी
३३) कारल्याच्या काचऱ्या
३४) कारल्याची भाजी
३५) कारल्याचि चिंच गुळाची भाजी
३६) भरली कंटोळी १
३७) भरली कंटोळी २
३८) परतलेली टोंडली
३९) डाळ घालून टोंडलीची भाजी
४०) टोंडली भाजी
४१) शिमला मिरची चिंच गुळाची भाजी
४२) पीठ पेरून शिमला मिरची
४३) करंडी भरून शिमला मिरची
४४) ओल्या नारळाची चव भरून शिमला मिरची
४५)  शेवळाची कणी
४६)  शेवळाची भाजी खीमा घालून
४७) शेवळाची भाजी करंडी घालून
४८) शेवळाच्या रुमाली वडया
४९) सोडे घालून माचवेल भाजी
५०) सुकी फ्लॉवरची भाजी
५१) फ्लॉवर वाटाणा भाजी
५२) फ्लॉवर भाजी
५३) फ्लॉवरचा कुर्मा
५४)  हिरवा वाटाणा कोबीचि भाजी
५५) दाळ घालून कोबी
५६) पीठ पेरून कोबीचि भाजी
५७) कोबीचि भाजी
५८) कोबीच्या वडया
५९) लाल भोपळा
६०) लाल भोपळा बटाटा भाजी
६१) लाल भोपळ्याचे काप
६२) लाल भोपळ्याच्या पुरया
६३) पडवळ
६४) वालपापडी
६५) वालपापडी वांगे घालून
६६) मिक्स भाजी
६७) गवार भोपळा भाजी
६८) भेंड्याची भाजी परतून
६९) भेंड्याची भाजी
७०) भेंड्याची भेंडोणी
७१) सुरण
७२) सुरण उपवास कीस
७३) सुरण काप
७४) वालाची उसळ
७५) मटार कानोले (दूसरी अवृत्ति)

आमटया 
७६) मसूराची आमटी
७७) मसूराच्या डाळीचे वरण
७८) आंबट वरण
७९) मुगाचे बिरडे  - पांढरे
८०) वालाचे बिरडे
८१) गुलोणी
८२) वड्याचे सांबार

भात खिचडी 
८३) कडव्या वालाची खिचडी
८४) मुगाची पिवळी खिचडी
८५) मसूर डाळीची खिचडी
८६) सोड्याची खिचडी
८७) कोलंबीची खिचडी
८८) मसाले भात
८९) फोडणीचा भात

मांसाहारी पदार्थ 
९०) सुक्या बोंबलाचे  कालवण
९१) ओल्या बोंबलाचे भरून कलवण
९२) बोंबलाचे भुणे
९३) सुके बोम्बील कंदा मसाला
९४) सुके बोम्बील फ्राय
९५) ओले बोम्बील फ्राय
९६) बोम्बील भजी
९७) मच्छी कालवण
९८) मिरोणी
९९) भरले पॉपलेट/हलवा
१००) करंदीचे वडे
१०१) कोलंबी फ्राय
१०२) कोलंबी कालवण
१०३) करंदीचे लोणचे
१०४) चिम्बोरीचे कालवण
१०५) भरली चिम्बोरी
१०६) तळलेली गाभोळी
१०७) उकडलेल्या अंड्याची भाजी
१०८) अंडी सोडून अंड्याचे कालवण
१०९) भरली अंडी
११०) सुके मटण
१११) नारळाच्या दूधातील मटण
११२) लिपटे मटण
११३) मटण चॉप्स
११४) मटण खिमा
११५) चिकन खिमा
११६) मटण कलेजी
११७) बटाटा बोम्बील (दूसरी अवृत्ति)
११८) सरंग्याचे भुजण (दूसरी अवृत्ति)
११९) चिकन खिमा कटलेट (दूसरी अवृत्ति)
१२०) खिमा पॅटिस (दूसरी अवृत्ति)
१२१) रावस किंवा घोळ कटलेट (दूसरी अवृत्ति)
१२२) मटन बिर्याणी (दूसरी अवृत्ति)
१२३) करंडी कानोले (दूसरी अवृत्ति)

सणानुसार पक्वान्न
१२४) नारळी भात
१२५) भरले घावणे
१२६) आरत्या
१२७) भरली केळी
१२८) लाल भोपळ्याचे घारगे
१२९) शेंगा
१३०) पंचामृत
१३१) सांजणी

गोड पदार्थ 
१३२) पुरणपोळी
१३३) बेसनाचे लाडू
१३४) राव्याचे लाडू
१३५) गुळपापडीच्या वडया
१३६) लवंगलतिका
१३७) खजुरया
१३८) कानोले
१३९) निनावे
१४०) खोबऱ्याच्या वडया (दूसरी अवृत्ति)
१४१) प्रसादाचा गोडा शिरा (दूसरी अवृत्ति)
१४२) गाजर हलवा (दूसरी अवृत्ति)
१४३) केळी वडया (दूसरी अवृत्ति)

उपवासाचे पदार्थ
१४४) बटाटा किस (दूसरी अवृत्ति)
१४५) रताळे किस (दूसरी अवृत्ति)
१४६) बटाटा रसाची उपवासाची भाजी (दूसरी अवृत्ति)
१४७) बटाटा उपवासाचा शिरा (दूसरी अवृत्ति)
१४८) रताळी गोडया फोड़ी (दूसरी अवृत्ति)
१४९) सुरण भाजी (दूसरी अवृत्ति)
१५०) कच्ची केळी उपवासाची भाजी (दूसरी अवृत्ति)
१५१) केळी काप (दूसरी अवृत्ति)

मसाले
१५२) मिरची पावडर (दूसरी अवृत्ति)
१५३) गरम मसाला (दूसरी अवृत्ति)
१५४) सी.के.पी. लाल मसाला (दूसरी अवृत्ति)
१५५) मेटकूट (दूसरी अवृत्ति)
१५६) वड्याचे पीठ (दूसरी अवृत्ति)
१५७) भाजणीचे वडे पीठ (दूसरी अवृत्ति)
१५८) थालिपिठाची भाजणी (दूसरी अवृत्ति)

बाळंतिणीसाठी खाद्यकृति 
१५९) कच्च्या डिंकाचे लाडू
१६०) डिंकाचे लाडू
१६१) मेथीचे लाडू
१६२) तळलेला लसूण
१६३) आळीव लाडू
१६४) आळीवाची खीर
१६५) सुंठीचा शिरा
१६६) खसखशीचा शिरा

कायस्थांच्या रीति
१) मूल जन्माला आल्यावर अकरवा दिवस
२) बारसे
३) बाळाची पहिली डावाची चतुर्थी
४) पहिली संक्रांत
५) होळी
६) जायवळ
७) मुंज
८) चैत्र गौरी
९) नवरात्र
१०) नवरात्र अष्टमी
११) चंपाषष्टी
१२) जेवणाचे ताट वाढण्याची पद्धत
१३) तेराव्याचे पान



Friday, 7 October 2016

Kanole Classes

"असे आम्ही कायस्थ " पुस्तकाच्या लेखिका  - सौ सुषमा देशपांडे, खास आजच्या युवा पिढी साठी शनिवार व रविवार ता.१५, १६ ऑक्टोबर  २०१६ रोजी खास सीकेपी लोकांचे प्रिय खाज्याचे(पिठाचे, खिम्याचे, खवयाचे) कानवले शिकवणार आहेत। मर्यादित जागा। अधिक माहीती साठी संपर्क साधा.9702290260,28695349.


Thursday, 11 August 2016

Sanjani

सांजणी SAANJANI 

SAANJANI IS A MAHARASHTRIAN SWEET WHICH IS MAINLY PREPARED BY THE C.K.P(KAYASTHA) COMMUNITY. IT IS PREPARED TRADITIONALLY DURING THE HINDU CALENDAR MONTH OF "SHRAVAN" ON THE DAY OF "SHITALA SAPTAMI".






RECIPE IN MARATHI(Click to Enlarge)


RECIPE IN ENGLISH

Ingredients:
1 bowl Rice Rava(Typically prepared by washing rice, drying it in shade and preparing rava. Nowadays, once gets ready-made Idli rava in the market. Same can also be used for this preparation)
1/2 bowl Sugar
Thick Coconut Milk extracted from 1 Coconut
Salt as per taste
1/2 Teaspoon Elaichi(Cardamom) powder
Kesar(Saffron) - As per requirement

Preparation:
Add the Coconut Milk to the Rice Rava and mix well. Let it soak for 30 minutes. Add Sugar, Salt, Cardamom powder, Saffron and mix it well. Let the Rava soak well for 3 to 4 hours. 

Once it soaks well, take a vessel or Kadhai and start boiling water in it. Take the Rava mixture on a plate and let it steam in this boiling water- similar to Dhokla steaming. 

After approximately 15 minutes, remove the plate and make cake like pieces once it has cooled down. 


THANK YOU!


Friday, 5 August 2016

Aartyaa

आरत्या - जीवतीच्या नैवेद्याच्या
AARTYAA - Crispy Sweet Puri's - Snack

These sweet puri's are typically prepared on Friday's during the Hindu calendar month "Shravan". Maharashtrians perform puja for the Goddess "Jivti" on Fridays. This puja is mainly performed by mothers for the well being of their children. "Aartyaa" are offered as prasad during this puja. These puris are a tasty snack which are loved by children and adults alike. They are well preserved without refrigeration for 3 to 4 days.

महाराष्ट्रीयन लोक "जीवती" देवी ची पूजा श्रावणी शुक्रवारी करतात।  ही पूजा आई आपल्या मुलांच्या सूख-समृद्धी साठी करते।  आरत्या ह्या पूजेचा नैवैद्य म्हणून केल्या जातात।  त्या सहज ३-४ दिवस बाहेर चांगल्या राहतात आणि लहान-मोठे सर्व ह्या आवडीने खातात। 






RECIPE IN MARATHI (Click the image to enlarge)


RECIPE IN ENGLISH
Ingredients:
1 Banana
1/2 bowl jaggery
1 tea spoon desi ghee(home made butter)
Salt as per taste
Oil for frying
Wheat flour - quantity as per requirement defined in the preparation

Preparation:
Crush the banana and add the jaggery, ghee and salt to it. Mix it well. Add some wheat flour to it. Keep dicing it till the dough becomes hard enough - similar to the dough consistency for normal puri's. Do not add water. Roll it into a small ball - the size of a table tennis ball. 

Flatten the ball on a platform similar to chapati preparation, till it is about 2-3 mm thick. Take a small steel bowl and cut the flattened dough into small round shapes using the open side of the bowl. Fry them in Oil or Ghee on a medium flame till they turn brown. 

THANK YOU





Tuesday, 2 August 2016

Lapshicha Sheera

लापशीचा शिरा
Broken(Cracked) Wheat Halwa

लपशीचा शिरा गुजराती लोक पण करतात। खलिल कृति महाराष्ट्रीयन पद्धतीची आहे। 
ह्या पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजे सालासकट गहू पोटात जातात तसेच साजूक तूप सुकामेवा असे सर्व पौष्टिक गोष्टी खाल्ल्या जातात.

While this delicacy is also prepared by Gujaratis, the following recipe highlights the Maharashtrian way for preparation. This preparation is extremely nutritious and tasty at the same time. This is a widely enjoyed traditional dessert in India.




RECIPE IN MARATHI:

साहित्य:
१/४ किलो लापशी डालिया
१/४ किलो साजूक तूप 
१/४ किलो गुळ
१/४ टीस्पून जायफळ पावडर
१ लिटर दूध
१/२ वाटी सुकामेवा पावडर
मुठभर बेदाणे 
50 ग्रॅम मावा

कृती:
प्रथम थोड्या तूपावर लापशी ५ मिनिटे भाजून घ्यावी. नंतर एका भांड्यात लापशी काढुन त्यात दूध घालून एकत्र करून  कुकरमध्ये २ शिटी घेऊन कुकर मधून काढून मोवळी करावी. बाकीचे तुप कढईत वा पातेल्यात गरम करून मोकळी केलेली लापशी टाकून 2 मिनिट परतावे मग सुकामेवा, बारीक चिरलेला गुळ घालुन परतावे. गुळ विरघळून गेल्या वर मावा किसून घालावा. चांगली सरसरून वाफ येऊ घ्यावी. पौष्टिक लापशीचा शिरा  (हलवा) तयार।

RECIPE IN ENGLISH:

Ingredients:
250 gms Broken Wheat(Lapshi Daliya)(Cracked Wheat)
250 gms Pure Ghee(preferable Home Made)
250 gms Jaggery
1/4 Teaspoon Nutmeg(Jaiphal)
1 Litre Milk
1/2 Bowl Mixed Dry-fruits Powder
1/4 Bowl Raisins
50 gms Mawa(Khoya)

Preparation:
Take some Ghee in a pan and add Broken wheat to it. Roast it for about 5 minutes. Take the roasted wheat in a vessel and add Milk to it and mix it well. Cook it in a pressure cooker for 2 whistle blows on a medium flame. Once out of the cooker, separate it with a spoon. Take the remaining Ghee and heat it in a pan. Add the separated wheat to it and stir for 2 minutes. Add the Dry Fruits powder and finely cut Jaggery to it and keep stirring. Once the Jaggery melts, add shredded Mawa to it. Let it cook till it gives out a good steam. 


THANK YOU



Tuesday, 26 July 2016

Lipti Kolambi

लिपती कोलंबी - Prawns Curry in Thick Gravy



Recipe in Marathi

साहित्य:
२ वाटे मध्यम आकाराची कोलंबी
२ मध्यम  आकाराचे कादे
२ मध्यम  आकाराचे टोमॅटो 
१/२ चहाचा चमचाभर प्रत्येकी आल,लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याचे वाटण
२ चमचे लाल तिखट 
१/२ चमचा हळद 
१/२ चमचा धणे पावडर
२ चहाचे चमचे गरम मसाला 
१ टेबल स्पून चिंचेचा कोळ
४-५ लसुणाच्या पाकळ्या  - बारीक चिरून
चवीनुसार मीठ  
१ मोठा डाव तेल
कोथीबर बारीक चिरून

कृती:
प्रथम कोलंबी स्वच्छ धुवून घ्या। हळद, तिखट मीठ. चिच धणे पावडर, आल, लसूण , हिरवी मिरची, कोथिंबीर, गरम मसाला घालून कोलंबीला लावावे। कांदा बारीक चिरून घ्या. टोमॅटो बारीक चिरून घ्या. कढईत तेल गरम झाले की बारीक चिरलेला लसूण फोडणीत टाकून लाल झाला की कोलंबी टाका. छान परतली कि मग कादा व टोमॅटो घालून चांगले परतून घ्या कोलबीला पाणी सुटते ते चांगले आटून लिपतीशी करावी वाफे भरल्या गरम गरम भाता बरोबर खायला मस्त अशी ही लिपतीशी कोलंबी





Recipe in English

Ingredients:

2 Sets of Medium sized Prawns(Set measure is as typically sold in Indian Fish markets - 1 set would have about 10-15 prawns)
2 Medium sized Onions
2 Medium sized Tomatoes
1/2 Teaspoon Masala paste(Ginger, Garlic, Green Chillies, Coriander)
2 Teaspoons Red Chilly Powder
1/2 Teaspoon Turmeric powder
1/2 Teaspoon Coriander Seeds Powder(Dhaniya)
2 Teaspoons Garam Masala
1 Table Spoon Tamarind Pulp
4-5 Garlic petals - finely diced
Salt as per taste
1 Curry Spoon Oil
Coriander - Finely cut

Preparation:
Wash the prawns and thoroughly clean them. Add Turmeric powder, Red chilly powder, Tamarind pulp, Coriander Seeds Powder, Salt, Masala Paste to the Prawns and mix it well. Cut the Onions and Tomatoes into fine pieces. Add the Oil to a Kadhai and heat it. Add the finely cut garlic and stir it till it is brown. Add the prawns mixture. Stir it well and then add the Onions and Tomatoes. Keep cooking till is forms a thick gravy. Enjoy with Bread, Chapati or Rice.

THANK YOU!